Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

फोटो गॅलरी

नवजीवन विद्यालय ,मंगरूळ ता.औसा या विद्यालयात ,व्रक्षलागवड करण्यात आली.

33 कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत ।महात्मा गांधी विद्यालय तुंगी (बु.) ता. औसा। येथे विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले तो क्षण

५जुलै २०१५ला "युवाजागर अभ्यासिका गावार्पण सोहळा" हे निमित्त साधून त्याच दिवशी "पातोंडा परिसर विकास मंचने,वृक्षारोपण सोहळा व स्वच्छता अभियान हे पर्यावरण पूरक कार्यक्रमांना सूरुवात केली.
पातोंडा परिसर विकास मंचार्तगत भरपूर अभियाने अव्याहत चालू आहेत आतापर्यंत व पुढेही.
वृक्षारोपण आणी संवर्धन हा आजचा प्रमुख विषय आहे.
५जुलै२०१५रोजी साधारण ५००वृक्षरोपांची,मराठी प्राथमिक शाळा,श्री ग्रामदेवता मंदिर परिसर,स्मशानभूमी परिसर,गावातील विशेष चौक जागा,एस.टी.स्टँड या परिसरात स्थानिक मावळ्यांना रोप दत्तक योजनेखाली लावली.आतापर्यंत त्यांतील बहुतांश रोपांची छान वाढ होत चाललेली आहे.मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन २जुलै२०१६ला ट्री-गार्डसह २००झाडांची लागवड केली.सन २०१७च्या जुलै मध्ये जवळजवळ गावठाण जागेत ३००बांबू व विविध झाडे लावलीत त्यांतील काही जगलीत काही वाया गेलीत पण विविध प्रयोग आणि यत्न सोडले नाहीत.गेल्यावर्षी म्हणजे १५जुलै२०१८ला आम्ही "पातोंडा परिसर विकास मंच आणि ग्रामपंचायत पातोँडा" यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित साकारणार्या ८०गुंठे जागेतील ध्यानकेंद्रात आधी वाल कंपांऊंड देऊन साधारण१५०निंबाची झाडे वाल धरून लावली व सगळीच्या सगळी जगवली आता ती वर्षाची झालेली आहेत .भर उन्हाळ्यात आम्ही त्यांना ठिबक व टँकरने पाणी देत होतो.
"यंदाचा वृक्ष-रोपण सोहळा आगळा वेगळा सगळ्यांना हवाहवा वाटणारा"
आमच्या गावचे सुपुत्र पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर असलेले प्रिय श्रीमान बापुसाहेब कन्हैय्यालाल पन्नालाल थोरात यांनी आपले लहान बंधू ,कै.महेश पन्नालाल थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ..जी व्यक्ती/संस्था/मंडळ ३वर्षात २०झाडे जगवून,वाढवून दाखवेल त्यांस रु.११०००/-चे रोख पारितोषिक जाहीर केलेले आहे,मग यशस्वी स्पर्धक कितीही असोत.
दुसरे वैशिष्ट्य विकास मंचने रोप वाटप करतांना प्रत्येक रोप स्विकारणार्यांकडून वृक्ष-वाढ व संरक्षण हमी पत्र लिहून घ्यायचे ठरविलेले आहे व ते सूरु आहे.
असा हा आमचा सन २०१५पासून वृक्ष लागवड अभियानाचा ५वा अध्यायझ्र्पेपरटआहे.
पूर्वीच्या सर्व उत्तर-पत्रिका आम्ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या आहेत.
यंदा मात्र विशेष योग्यतेकडे वाटचाल..
कारण यंदाचं उद्दीष्ठ ५०००वृक्ष-लागवड व संवर्धन करणे आहे.
दिनांक १४/७/२०१९रोजी वृक्ष -दिंडी गावातील भजनी मंडळाच्या सहकार्याने काढून जनजागृती केली आणी आमचे सल्लागार /प्रेरणास्थान मा.प्रा.श्री मगन झिपरु सुर्यवंशी यांच्या हस्ते ६००रोपांचे वाटप करण्यात आले.
आज दि.३१/७/२०१९रोजी,समर्पित मावळा,श्री उमेश पाटील सर,श्री प्रदीप लोहारे सर,श्री बंटीकुमार बोरसे यांच्या हस्ते १०००रोपांचे वाटप करण्यात आले.
आमच्याकडे अजून ३४००रोपं आहेत त्यांत निंब,चिंच,देवकापूस,गुलमोहर,खैर ,बांबू यांचा समावेश आहे.त्यांचेही लवकरच वाटप होईल.
आमच्या चळवळीचे आजचे वैशिष्ट्ये म्हणजे सामांन्य ग्रामस्थ,विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक ते चूल सांभाळणारी सन्माननीय महिला देखील या हिरव्या अभियानात हिरहिरीने सहभागी होतांना दिसत आहे.
अशा तर्हेने पाचूसम हिरवे स्वप्न बघणारे व सत्यात उतरविणारे गाव सार्या महाराष्ट्राला दिसल्याशीवाय राहणार नाही.
पातोंडा परिसर विकास मंचचा हा जगन्नाथी रथ पुढे नेण्यास असंख्य हात प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष आहेत,फक्त या ठिकाणी प्रातिनिधीक व नोकरीव्यवासायानिमित्त बाहेर गावी राहणाऱ्यांची नोद करतो.मा.प्रा.मगन सुर्यवशीझ्र्डोँबिवलीटमा.पोलीस अधिकारी पी.एल.संदांशिवझ्र्बेलापूरट आरटीओ अधिकारी श्री ज्ञानेश्वर बोरसेझ्र्ऐरोलीट,पोलीस अधिकारी श्री कन्हैय्यालाल थोरात,पातोँडा परिसर विकास मंचची संकल्पना उदयास आणणारे ,जि,प,वित्तलेखाधिकारी श्री कपिल पवारझ्र्जळगावाटआणी सर्व स्थानिक मावळे.
आमच्या या चळवळीस आपण आमचे गाव आपले गांव समजून शक्ती,युक्ती,बुध्दी,धन,साधन अशा कोणत्याही रुपाने मदत करु शकतात..आपले सहर्ष स्वागत.
धन्यवाद.
मा.प्रा.श्री मगन सुर्यवंशी.
पातोंडा,ता,अमळनेर,जि.जळगाव.
ह.मु.डोंबिवली प.
संपर्क संख्याः९७६९४६८३५८ याच नंबरवर ध्र्ण्ठ्ठद्यद्मठ्ठद्रद्र वर अधिक माहिती मिळवू शकतात"> Image

प्र्प्र् पातोंडा परिसर विकास मंच,पातोंडा,ता.अमळनेर,जि.जळगाव,म्हणजे एक अद्वितीय,सामाजिक,सांस्कृतिक ,शैक्षणिक ,जलसंधारण,मनसंधारण, वृक्ष-लागवड,संवर्धन तसेच मराठी माध्यमातूनच शिक्षण प्रोत्सहन चळवळ आणी एक गाव एक गणपती असं एकाच वेळेस सर्वस्तरावर

नमस्कार,
"हम"साथ साथ है
चलो जम्मू-काश्मीर
भारताचे नंदनवन, सृष्टीचे वरदान, सौंदर्याचे लेणे आणि केशर व फळांचा सुगंध या सर्वांनी नटलेला आपले जम्मू-काश्मिर !
या प्रदेशातील भारतीयत्वाला सर्व

आगळावेगळा वृक्षारोपण सोहळा माझ्या पातोंडा नगरी

वृक्ष-दिंडी..टाळमृदुंगाच्या ठेक्यात
बैलगाडीवरी रोपसजावट.
नयनमनोहर बाल-गोपाल..प्रौढ-वृध्द अन् भजनी मंडळी
गावात निघाली..
दृश्य अलौकिक ..
छान प्रबोधन..
संवेदनशील


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औसा रोड वर नवीन झाडे लावली
मागील चार वर्षापुर्वी , तीन वर्षापुर्वी , दोन वर्षापुर्वी , गेल्या वर्षी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा केला
लातूर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शी रोड वरील झाडांचा वाढदिवस अत्यंत उत्साहाने साजरा संध्याकाळी ५.३० वाजता
प्रमुख पाहूणे म्हणुन इंडीयन मेडीकल असोसिएशन लातूरचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव

सा .विश्व विद्या च्या पर्यावरण वाचवा वसुधंरा वाचवा या
ऊपक्रमा मध्ये मुंबई चे माझी प्रा . मगन सुर्यवंशी य़ांचा
त्यांच्या सहकार्या सोबत सहभाग

    Records 1 to 8 of 8