Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

क्रीडा

मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा


मुंबई प्रतिनिधी - कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने विंडीजवर मात करत ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. मराठमोळ्या स्मृती मंधानाने या सामन्यात ७४ धावांची अर्धशतकी खेळी करत

तरुण क्रिकेटपटूंना रोहित शर्मा करणार मार्गदर्शन


नवी दिल्ली वृत्तसंस्था : महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं

क्रीडा विश्वातील मुलींचा सन्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालय मोठे पाऊल उचलणार


नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रीडाजगतात भारताचे नाव देश-विदेशात उंचावणाऱ्या मुलींचा सम्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालयाक्रीडा विश्वातील मुलींचा सन्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालय मोठे पाऊल उचलणार ने मोठे पाऊल उचलले आहे.

मिताली राजची आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्तीदिल्ल्ली वृत्तसंस्था - भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजने मंगळवारी टी-20 आंतरराष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली. मिताली म्हणाली, "2006 पासून टी -२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मी या प्रकारातून निवृत्ती घेतली.

रवी शास्त्री टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम?
नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा आगामी प्रशिक्षक कोण असणार, याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. पण टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री हेच कायम राहणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे.