Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

क्रीडा विश्वातील मुलींचा सन्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालय मोठे पाऊल उचलणार

Image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था - क्रीडाजगतात भारताचे नाव देश-विदेशात उंचावणाऱ्या मुलींचा सम्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालयाक्रीडा विश्वातील मुलींचा सन्मान करण्यासाठी क्रीडामंत्रालय मोठे पाऊल उचलणार ने मोठे पाऊल उचलले आहे. क्रीडामंत्रालयाने स्वतः विचारविनिमय करून गृह मंत्रालयाकडे बॉक्सर एमसी मेरी कोमची सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण आणि नुकताच विश्वविजेते पीव्ही सिंधू हिची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
जर पद्म पुरस्कार समितीने मेरीला हा सन्मान दिला तर ही प्रतिष्ठा मिळवणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरेल. यासोबतच मंत्रालयाने टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, गिर्यारोहक ताशी आणि नुंग्शी मलिक, हॉकी संघाचा कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरुर यांची पद्मश्री पुरस्करसाठी शिफारस केली आहे.

सचिननंतर प्रथमच पद्मविभूषणसाठी नामांकन -

भारतरत्न सचिन तेंडुलकर हा क्रीडा इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. 2008 मध्ये माऊंट एव्हरेस्टवर न्यूझीलंडचा गिर्यारोहक सर एडमंड हिलरीसोबत त्याला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने पद्मविभूषणसाठी कोणत्याही खेळाडूच्या नावाची शिफारस केलेली नाही. सहा वेळची विश्वविजेती आणि राज्यसभेच्या खासदार मेरी यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2013 मध्ये पद्मभूषण, तर सिंधू यांना 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

यावेळी मंत्रालयाने पद्म पुरस्कारांसाठी 11 नावांची शिफारस केली आहे. या महिला खेळाडूंव्यतिरिक्त आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणारी आणि नुकताच देशाला टोकियो ऑलिम्पिकचा कोटा देणारा तिरंदाज तरुणदीप, म्यूनिच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या हॉकी टीमचा सदस्य गणेश यांचीही पद्मश्रीसाठी शिफारस केली आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh