Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

भारत वनडे क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी

Image



क्रीडा प्रतिनधी : इंग्लंडला मागे टाकून भारताने आयसीसी एकदिवसीय (वनडे) क्रिकेट क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. ताज्या क्रमवारीमध्ये विराट कोहली आणि सहका-यांच्या खात्यात १२३ रेटिंग गुण आहेत.आयसीसी ताजी क्रमवारी मंगळवारी (२५ जून) जाहीर झाली. त्यात एका रेटिंग गुणाच्या फरकाने भारताने पहिले स्थान पटकावले. ५१ सामने खेळणा-या भारताचे १२३ गुण आहेत. ५० सामने खेळणा-या इंग्लंडच्या खात्यात १२२ गुण आहेत. पहिल्या पाच संघांनी शंभरहून अधिक रेटिंग गुण मिळवले असून त्यात न्यूझीलंड (तिसरा, ११६ गुण), ऑस्ट्रेलिया (चौथा, ११२ गुण) आणि दक्षिण आफ्रिका (पाचवा, १०९ गुण) संघांचा समावेश आहे.

मे २०१८ म्हणजे जवळपास एक वर्षाहून अधिक काळ इंग्लंडने अव्वल स्थान कायम ठेवले होते. घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडने वनडे वर्ल्डकप स्पर्धेची शानदार सुरुवात केली.

मात्र सलग तीन पराभवामुळे त्यांच्या आयसीसी क्रमवारीवरही परिणाम झाला. केवळ एका गुणाचा फरक असला तरी अव्वल रँकिंग मिळाल्यामुळे भारताच्या क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास उंचावणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh