Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

आंतरमहाविद्यालयीन विभागीय क्रिकेट स्पर्धेत विश्वेश्वरय्याचे यश सलग चार वेळेस जिंकले विजेतेपद

Image

औसा प्रतिनिधी : नांदेड येथे इंटर इंजिनीअरींग डिप्लोमा स्टुडण्टस स्पोर्ट असोसिएशन व मातोश्री प्रतिष्ठान, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वभारती पॉलिटेक्निक, नांदेड येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन जी-2 झोनल क्रिकेट क्रिडा स्पर्धेत विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाच्या संघाचा कर्णधार शुभम पवार, उपकर्णधार दत्ता ढोमसे, मिरजगावकर राघवेंद्र, प्रशांत गाडे, पाटील कौस्तुभ, विजय पाटील, तुषार पाटील, सुरज मुंढे, सागर सुर्यवंशी, ऋतीक सुर्यवंशी, प्रसाद कदम आणि पटेल अब्दुल या विद्याथ्र्याने क्रिकेट क्रिडा स्पर्धेत अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत विजय मिळवून नांदेड झोनमध्ये सलग चार वेळेस प्रथम येण्याचा मान मिळविला, अंतिम लढत व्हि.डी.एफ. पॉलिटेक्निक लातूर व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय यांच्यात होवून विश्वेश्वरय्याच्या संघाने व्हि.डी.एफ. पॉलिटेक्निकच्या संघाला हारवून विजेतेपद पटकावले व सलग चार वर्ष प्रथम येण्याचा मान कायम ठेवून उज्ज्वल यशाची परंपरा राखली. या विद्याथ्र्यांना क्रिकेट या खेळ प्रकाराचे संघ प्रशिक्षक म्हणुन महाविद्यालयाचे प्रा. गोपाळ दंडिमे तसेच विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. या आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड विभागातून 15 संघानी अभियांत्रिकी पदविका व फार्मसी महाविद्यालयांनी सहभाग नोंदविलेला होता. यामध्ये विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाच्या संघाने विजय संपादन केला.
या यशस्वी विजेत्या विद्याथ्र्याचे संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, आलमलाचे सरपंच कैलास निलंगेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, उपप्राचार्य गोपाळ दंडिमे, विभागप्रमुख रेवण बुक्का, सतिष आंबुलगे, मंगेश बिडवे, संदेश माडे, प्रविण साबदे, अंकुश बिडवे, ओमप्रकाश झुरूळे महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh