Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

आत्मपरीक्षणातून खेळाची निवड केल्यास यश निश्चित

Image

नाशिक- प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीनुसार आत्मपरीक्षण करून योग्य खेळाची निवड केल्यास आपल्याला त्यात नक्कीच यश मिळते. त्यातून आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य आपण उज्वल क डिग्री शकतो, असे मत आशियाई क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदक विजेते रोईंगपटू दत्तू भोकनळ याने व्यक्त केले.
येथील मानवधन सामाजिक आणि शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक विद्यालय, ओ.एन.आर.सी. यांच्या वतीने भोकनळ यांचा मानवधन गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाजत गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळातील विविध अनुभव विद्यार्थ्यांसमोर उलगडले. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयनच्या (रोईंग) सांघिक गटात देशाला सुवर्ण पदक मिळवून दिल्याने दत्तू भोकनळ या चांदवड तालुक्यातील छोटय़ा गावातील भूमिपुत्राने नाशिक जिल्ह्य़ासह देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने व्यक्तिमत्व विकसित करून देशास समृद्धी प्रदान करावी यासाठी आदर्शवत अनुकरणीय व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसमोर आणण्याच्या दृष्टिने भोकनळ याची भेट घडवून आणल्याचे नमूद केले.

यावेळी संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे, ओ.एन.आर.सी.चे पंकज काळे, नितीन काळे, अमोल भोकनळ, रवि भोकनळ आदी उपस्थित होते.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh