Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

प्रादेशिक

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार डीएनए प्रयोगशाळा उभारणारमुंबई प्रतिनिधी -

वन्यप्राण्यांची डीएनए चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने स्वत:ची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी प्रयोगशाळा उभारणारा महाराष्ट्राचा वन विभाग देशात पहिला ठरला आहे. यासाठी आवश्यक असलेला ३

कोलगेट ची  ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती.

.
मुंबई प्रतिनिधी - बरेचदा असे आढळून आले आहे की बर्‍याच संस्थांद्वारे वेळोवेळी शिष्यवृत्ती आयोजित केल्या जातात ज्यांच्याकडे पुरेसे स्रोत नसतात अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अशी एक शिष्यवृत्ती कोलगेटने

राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीरमुंबई प्रतिनिधी - राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. अध्यक्ष पदाचे आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार

१२ हजार शिक्षकांची राज्यात भरती करण्याचे नियोजन राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया


मुंबई प्रतिनिधी -

राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामधील पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सु डिग्री होण्याची

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत जिल्हयातील एक ही बालक लसीकरणांपासून वंचित राहू नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत
लातूर प्रतिनिधी - मिशन इंद्रधनुष्य -2 हया कार्यक्रमांतर्गत 11 विविध आजारावर प्रतिबंधात्मक लस बालकांना देण्यात