Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

प्रादेशिक

शिवलिंगेश्वरमध्ये फार्म डी. व बी. फार्मसीच्या नूतन प्रवेशित विद्याथ्र्यांचा स्वागत समारोह

औसा: (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी.) प्रथमवर्ष, बी. फार्मसी प्रथमवर्ष व थेट व्दितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या नूतन विद्याथ्र्यांचा स्वागत समारोहचे आयोजन दि. 21 ऑगस्ट

साहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श-प्रा. डॉ. कोतापल्ले

जळगाव -ज्याप्रमाणे चिंतनशील कविता समाजाला अंतर्मुख करीत असते. त्याचप्रमाणे कथा व कादंबरीदेखील अंतर्मुख करण्याचे काम करीत असते. मात्र, त्यासाठी साहित्याला प्रतिभेचा स्पर्श व्हावा लागतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले

स्वानंद देणारे शिक्षण निवडा

नाशिक- नवीन पिढी शिक्षणाकडे केवळ पैसा देणारे माध्यम म्हणून पाहते. पैसा हे शिक्षणाचे अंतिम ध्येय नसावे, तर व्यक्तीला आनंद देणारे, स्वत:सह कुटुंब, समाजाला उपयुक्त ठरेल, असे शिक्षण महत्त्वाचे आहे. यामुळे

एमपीएससी परीक्षांसाठी एकच ओळखपत्र पुरेसे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांवेळी दोन ओळखपत्रे दाखवण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. आता बायोमेट्रिक पडताळणी सु डिग्री करण्यात आल्याने उमेदवारांना परीक्षेवेळी एकच ओळखपत्र दाखवणे पुरेसे ठरणार आहे. आयोगाच्या या

विश्वेश्वरय्यामध्ये रंगला धिरज देशमुखांचा कॉलेज कट्टा

औसा: (प्रतिनिधी) दि. 08- तालुक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत विश्वेश्वरय्या पॉलिटेक्नीकच्या दशकपुर्ती महोत्सव लातूर जि.प. चे सदस्य तथा लातूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या प्रमुख