Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

प्रादेशिक

नॅक मूल्यांकनात राज्यातील २३ उच्च शैक्षणिक संस्था पासमुंबई प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती समिती) च्या मूल्यांकनाच्या निकालानुसार राज्यातील केवळ २३ उच्च शैक्षणिक संस्था मूल्यांकनात पात्र ठरल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये राज्यातल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षां २७ मार्चपासून सुरु होणारऔरंगाबाद प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाने

विध्यार्थ्यानी कोणत्याही क्षेत्रात निष्ठेने केलेले कार्य हे राष्ट्रसेवाच असते- उपकमांडट-हरीसिंगजी आलमला फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय फार्मा व्हॉलीकपच्या उद्घाटन प्रसंगी

औसा (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्म डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी) व दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज, आलमला, ता. औसा, जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने

पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा, त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल : डॉ. विजया वाड

ठाणे: पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त महिन्याला एखादे पुस्तक तरी वाचा, शाळेत असणाऱ्या ग्रंथालयाचा उपयोग करा, त्यातील विविध विषयांवरची पुस्तके वाचा असे आवाहन ज्येष्ठ बालसाहित्यिकाडॉ. विजया वाड यांनी विद्यार्थ्यांना केले. ज्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2018 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


मुंबई प्रतिनिधी : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर