Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

प्रादेशिक

यंदा शाळेची घंटा १७ जूनला वाजणारमुंबई : येत्या शैक्षणिक वर्षांसाठीच्या सुट्ट्यांसंदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने १८ एप्रिल रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षासाठी विदर्भाव्यतिरिक्त राज्यातील शाळा १७ जूनपासून सु डिग्री करण्याचा निर्णय घेण्यात आला

विद्यापीठात होणार ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना केंद्रऔरंगाबाद प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना झाला पाहिजे, या हेतूने विद्यापीठाने दाखल केलेल्या तीन प्रकल्पाला केंद्रीय विज्ञान

गुणवत्ता वाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करा!


अकोला प्रतिनिधी : शाळेची गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा, मूल्यशिक्षणावर भर देऊन शिक्षकांकडून उत्तम कार्य करून घेण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे आणि शालेय गुणवत्ता वाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा,

डेंटल सर्जरी पदव्युत्तरच्या निवड यादीवर स्थगिती : हायकोर्टाचा आदेशनागपूर प्रतिनिधी : डेंटल सर्जरी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेशाकरिता तयार करण्यात आलेली पहिली निवड यादी येत्या १० एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य

विश्वेश्वरय्यास तंत्रशिक्षणामधील देशातील सर्वोच्च एन.बी.ए. व्दारा मानांकन

औसा (प्रतिनिधी) : तालूक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचलित विश्वेश्वररय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास तंत्रशिक्षण क्षेत्रातील देशातील सर्वोच्च दर्जा असलेले एन.बी.ए. चे मानांकन प्राप्त झालेे आहे.