Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीसाठी 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी अर्ज करावेत

Image




लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 चे कलम 31 (4) चे अनुरोधाने मतदार नोंदणी अधिकारी, 5- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी साठी पात्र असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून दि 7 नोव्हेंबर 2019 पूर्वी पात्र व्क्तींनी नमुना अठरा मध्ये अर्ज सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी नियम 1960 मधील नमुना 18 अन्वये अर्ज मागविणे बाबत 1 ऑक्टोबर 2019 रोजी दैनिक सकाळ दैनिक लोकमत या वृत्तपत्रांत नोंदणी नियम 1960 ला जोडलेल्या नमुना अठरा मध्ये आणि सदर नोटीसे च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे .

औरंगाबाद विभागातील सर्व पात्र व्यक्तीने यापूर्वी अर्ज केले नसल्यास त्यांनी दि.7 नोव्हेंबर 2019 पूर्वी नमुना अठरा मध्ये अर्ज सादर करावेत हा सर्व तपशील विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या अधिकृत संकेतस्थळ ण्द्यद्यद्रद्म://ठ्ठद्वद्धठ्ठदढ़ठ्ठडठ्ठड्ड.ढ़दृध्.त्द/ददृद्यत्ढत्ड़ठ्ठद्यत्दृद-द्रठ्ठदड्ढथ्/ वर उपलब्ध आहे

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh