Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

सीबीएसई च्या 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना नव्या "सूचना

Image



नवी दिल्ली वृत्तसंस्था - सीबीएसईने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत नवे नियम आणले आहेत. बोर्डाने 2020 साठी विद्यार्थ्यांच्या शाळेतील 75 टक्के उपस्थिती संबंधित नवीन नियम आणला आहे. त्यानुसार परिक्षार्थी विद्यार्थींची 75 टक्के उपस्थिती नसल्यास त्या विद्यार्थ्यांना सीबीएसई एक संधी देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना थेट अर्ज करावा लागेल. हा अर्ज 1 ते 7 जानेवारी 2020 पर्यंत करावा लागेल. सात जानेवारी नंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

मागील अनेक वर्षांपासून दिसत आहे की विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस घटत आहे. यावर बोर्डने नाराजी वर्तवली होती. परंतू आता बोर्डकडून नव्या नियमांच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडे अर्ज मागवले आहे. हे अर्ज आल्यानंतर क्एच्क ठरवेल की हे विद्यार्थी अर्ज करु शकतील की नाही.

सीबीएसई ने दिले आदेश -
- 75 टक्के उपस्थिती नसल्यास 7 जानेवारी पर्यंत अर्ज करावा लागेल.

- शाळेतील उपस्थितीची आकडेवारी 1 जानेवारीपर्यंत करण्याचा आदेश.

- विद्यार्थ्यांनी सूटीसाठी अर्ज केला असेल तर त्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट घेण्यात येईल.

- कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेत सहभागी करुन घेतले जाणार नाही.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh