Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

आलमला ब्ल्यु बर्ड स्कुल येथे तालुकास्तरिय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Image


औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वर शैक्षणिक संकुलात क्रिडा युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, लातूर व ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुल, आलमला यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरिय शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्री प्रकाश देशमुख, अध्यक्ष, लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, लातूर यांच्या शुभहस्ते उद्घाटक हरिष आयतनबोने, क्रिडा मार्गदर्शक तथा मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्रशाला, तळणी प्रमुख पाहुणे बाजिराव पाटील, मुख्याध्यापक, मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, प्रभाकर कापसे, उपाध्यक्ष, श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला, संस्था सचिव बसवराज धाराशिवे, क्रिडा शिक्षक प्रकाश सुभेदार, अजित ढोले, बसवराज कोल्हे, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे, विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमे, ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलचे व्यवस्थापक प्रा. प्रविण साबदे, ब्ल्यु बर्ड इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या फिरदोस देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. या तालुकास्तरिय क्रिडा स्पर्धेत औसा तालुक्यातील विविध शाळेतील एकुण आठ संघाने आपला सहभाग नोंदविला होता.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रकाश देशमुख यांनी विद्याथ्र्यांना शालेय जिवनात विद्यार्थीदशेत खेळाचे महत्व सांगून अशा प्रकारच्या क्रिडा स्पर्धांना चालना मिळाल्यास चांगले खेळाडू निर्माण होतील असे सांगून या तालुकास्तरिय क्रिकेट क्रिडा स्पर्धेत विविध संघाने सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
हरिष आयतनबोने यांनी आपल्या मनोगतात विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने या तालुकास्तरिय शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून या भारताच्या भविष्याला पुढे घेऊन जाण्यासाठी संस्थेने सिंहाचा वाटा उचलला आहे असे संस्थेप्रती गौरवोद्गार काढले तसेच विद्याथ्र्यांना खेळ हा संघ भावनेने खेळा त्याचबरोबर ज्ञानवंत व्हा, शिलवंत व्हा असे विद्यार्थांना संबोधून विद्याथ्र्यांच्या दैनंदिन जिवनात खेळाचे महत्व संागीतले.
संस्था सचिव बसवराज धाराशिवे यांनी आभार व्यक्त करताना विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापनेपासूनच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असून आपण आम्हास संधी द्या. योग्य नियोजनाने क्रिडा स्पर्धांचे आयोजन करू. असे सांगून सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रा.रेवणसिध्द बुक्का, प्रा. समीर शफी, प्रा. सचिन हंगरगेकर, प्रा. प्रकाश गिरी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमर केसरे, क्रिडा प्रशिक्षक धनराज मुंढे, यास्मिन फाजल, स्वाती कापसे, सुवर्णा वागदरे, ज्ञानेश्वरी मोरे, मुनिरा कुमठे, विनोद पांडुळे, ज्ञानेश्वर हादवे, हलिमा अरब, मंजुरपाशा शेख, तरन्नुम सय्यद, श्रध्दा मुसांडे, शितल मुसांडे, रश्मी दुधनकर, वैजनाथ गुटे, ज्योती पाटील, दिपक खोजे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुरज मालपानी यांनी केले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh