Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

विद्यार्थ्यांची आयटीआय’ प्रवेशाकडे पाठ : दुसऱ्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश

Image

पुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) मध्ये प्रवेशाच्या दुसस्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के प्रवेश झाले आहेत. एकूण ४८ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्यापही ९३ हजार जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे प्रवेशासाठी तब्बल २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केलेली आहे.
राज्यातील शासकीय आयटीआयमध्ये एकुण ९२ हजार ७०६ तर खासगी आयटीआयमध्ये ४९ हजार ३३६ अशी एकुण १ लाख ४२ हजार ४२ प्रवेश क्षमता आहे. त्यापैकी १ लाख २९ हजार ८३९ जागांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून भरले जाणार आहे. या ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत नुकतीच दुसरी फेरी पुर्ण झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये एकुण ३३ हजार ३६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दुसस्या फेरीमध्ये एकुण ५२ हजार १४७ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीअखेर शासकीय संस्थांमधील ३८ हजार ५९३ तर खासगी आयटीआयमधील १० हजार ३०२ जागांवरच प्रवेश झाले आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.
तिसस्या फेरीमध्ये ऑनलाईन प्राधान्यक्रम भरण्याची मुदत दि. २५ जुलै रोजी संपली आहे. दि. २९ जुलै रोजी संस्था व व्यवसाय निहाय निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर दि. ३० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील. दि. ३१ जुलैपासून चौथी प्रवेश फेरी सु डिग्री होणार आहे. त्यानंतर समुपदेशन फेरीतून प्रवेश दिले जातील.
--------------
जागा रिक्त राहणार
दुसस्या फेरीअखेर केवळ ३४ टक्के झाल्याने मोठ्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने खासगी संस्थांमधील रिक्त जागांची संख्या तुलनेने अधिक असणार आहे. या संस्थांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्के प्रवेश झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेमध्ये एकुण २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती करून सध्या प्रवेशाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
----------
आयटीआय प्रवेशाची स्थिती
संस्था प्रवेश क्षमता झालेले प्रवेश टक्केवारी
शासकीय ९२,७०६ ३८,५९३ ४१.६३
खासगी ४९,३३६ १०,३०२ २०.८८
एकुण १,४२,०४२ ४८,८९५ ३४.४२
------------

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh