Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

शिवलिंगेश्वर फार्म डी. चा शुभम ब्राम्हणकर विद्यापीठातून सर्वप्रथम 28 विद्यार्थी विशेषप्राविण्यासह तर 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Image




औसा: (प्रतिनिधी) तालुक्यातील आलमला येथील श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी (फार्म डी.) या महाविद्यालयातील विध्यार्थ्यानी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विध्यापीठ, नांदेड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2019 मध्ये डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म डी.) अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विध्यार्थ्यानी दैदीप्यमान यश संपादन केले असून महाविद्यालयातील 28 विद्यार्थी हे विशेषप्राविण्यासह तर 17 विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाच्या उज्वल निकालाची पंरपरा कायम ठेवली आहे.

फार्म डी. प्रथम वर्षातील पाटील श्याम संजय 83.60 टक्के गुण घेऊन प्रथम, दापुरकर तेजस्वीनी सुधीरराव 82.70 टक्के गुण घेऊन व्दितीय तर पाटील अजित दत्तात्रय 82.30 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. व्दितीय वर्षातील सय्यद सिकंदर सय्यद निजाम हा विद्यार्थी 79.10 टक्के गुण घेऊन प्रथम, पावसकर रिध्दी मंगेश 77.90 टक्के गुण घेऊन द्वितीय तर पटणे अनामिका सुधिर 73.10 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. तसेच तृतीय वर्षातील शुभम प्रदीप ब्राम्हणकर हा विद्यार्थी 82.64 टक्के गुण घेऊन विध्यापीठातून सर्वप्रथम, पंडीत ऐश्वर्या किशोर ही विद्यार्थीनी 79.91 टक्के गुण घेऊन व्दितीय तर गिरी अशोक भिमराव 79.82 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे.

सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा­या प्राध्यापकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, प्राचार्य विश्वेश्वर धाराशिवे यांनी केले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh