Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

२३ जूनला सेट परीक्षा होणार

Image
औरंगाबाद प्रतिनिधी - सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य नेट व सेट परीक्षा यंदापासून नवीन अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत. या दोन्ही परीक्षांसाठी आता दोनच पेपर असतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३५ वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २३ जूनला होणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रियाही पूर्ण झाली आहे; तर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा २० ते २८ जून या कालावधीत होईल.

नेट परीक्षा ऑनलाइन, तर सेट परीक्षा ऑफलाइनपद्धतीने घेतली जाणार आहे. सेटच्या पहिल्या प्रश्‍नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्‍न असतील. हे सर्व प्रश्‍न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. दुसऱ्या प्रश्‍नपत्रिकेत विद्यार्थ्यांना शंभर प्रश्‍न सोडवावे लागतील. सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून सहा टक्के उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. खुल्या वर्गासाठी ४० टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ टक्के गुण मिळविण्याचे निकष यासाठी लावण्यात आले आहेत. उमेदवारांना संकेतस्थळावर १३ जूननंतर ॲडमिट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.

एनटीएतर्फे होणार नेट परीक्षा
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नेट परीक्षा घेतली जाणार आहे. २० ते २८ जूनदरम्यान नेटची ऑनलाइन परीक्षा होईल. डिसेंबर २०१८ मध्ये प्रथमच नेट पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमावर आधारित दोन पेपरची नेट परीक्षा होईल. पहिला पेपरमध्ये ५० प्रश्‍नांसाठी १०० गुण, तर दुसरा पेपर संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्‍नांसाठी २०० गुणांसाठी हा पेपर होईल. १५ जुलैला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh