Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

१.७५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके!

Image



अकोला प्रतिनिधी : २६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार २९७ विद्यार्थ्यांना ९ लाख २२ हजार ६२९ पाठ्यपुस्तकांचे पहिल्या दिवशी वितरण करण्यात येणार आहे. १00 टक्के पुस्तके वितरण करण्याचे शिक्षण विभागाने टार्गेट ठेवले असून, त्यादृष्टीने समग्र शिक्षाच्यावतीने बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि शासकीय, अनुदानित, शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणास्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. नवे शैक्षणिक सत्र सु डिग्री होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवावी लागते. यंदा प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे ९ लाख २२ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. त्यानुसार बालभारतीकडून प्राथमिक शिक्षण विभागाला लवकरच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. पुस्तकांचा साठा प्राप्त झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. २२ जूनपर्यंत १00 टक्के शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh