Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

१.७५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके!

Imageअकोला प्रतिनिधी : २६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार २९७ विद्यार्थ्यांना ९ लाख २२ हजार ६२९ पाठ्यपुस्तकांचे पहिल्या दिवशी वितरण करण्यात येणार आहे. १00 टक्के पुस्तके वितरण करण्याचे शिक्षण विभागाने टार्गेट ठेवले असून, त्यादृष्टीने समग्र शिक्षाच्यावतीने बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि शासकीय, अनुदानित, शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणास्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. नवे शैक्षणिक सत्र सु डिग्री होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवावी लागते. यंदा प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे ९ लाख २२ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. त्यानुसार बालभारतीकडून प्राथमिक शिक्षण विभागाला लवकरच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. पुस्तकांचा साठा प्राप्त झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. २२ जूनपर्यंत १00 टक्के शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh