Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षां २७ मार्चपासून सुरु होणार

Image



औरंगाबाद प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पदवी परीक्षा १९ मार्च तर पदव्युत्तर परीक्षा २३ मार्चपासून सु डिग्री होणार होत्या. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातच विद्यापीठाच्या पुनर्तपासणीचे निकाल, ‘नॅक’कडून २५, २६ आणि २७ मार्चदरम्यान होणाऱ्या मूल्यांकनामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा अंतिम करण्यासाठी परीक्षा मंडळाची बैठक कुलगु डिग्री डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१३) पार पडली. या बैठकीत पदवी परीक्षा २७ मार्च आणि पदव्युत्तर परीक्षा ५ एप्रिलपासून सु डिग्री करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत उत्तरपत्रिकांच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यात परीक्षा विभागाने शिल्लक उत्तरपत्रिकांचे महाविद्यालयांना केलेल्या वाटपाची आकडेवारी सादर केली. त्यानुसार आतापर्यंत जालना, बीड, उस्मानाबाद येथील परीक्षा केंद्रांना पुरेशा प्रमाणात उत्तरपत्रिकांचे वाटप केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर वाटप करण्यास उत्तरपत्रिकाच शिल्लक नसल्यामुळे चार लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खरेदीची प्रक्रिया खरेदी समितीमार्फतच करण्याची आग्रही मागणी परीक्षा मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी केल्याचे समजते. यामुळे मागील तीन वर्षांपासून १२ ते १३ रुपयांप्रमाणे खरेदी करणास्या उत्तरपत्रिका मागील वेळी निविदा मागवून खरेदी केल्या तेव्हा ८ रुपयांत मिळाल्या होत्या. यावेळीही निविदा प्रक्रियेनेच उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh