Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

Image


नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(क्ष्क्ष्च्र्) मार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड (ख्कक ॠड्डध्ठ्ठदड़ड्ढ 2019) या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. याआधीही कार्तिकेय गुप्ता याने 100 पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. कार्तिकेय याने यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करत 93.70 टक्के गुण मिळविले होते.

देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले. कार्तिकेयला 372 पैकी 346 गुण मिळवत देशात पहिला नंबर पटकावला आहे. तर दुसऱ्या नंबरवर तेलंगणातील शबानम सहाय हिने 372 पैकी 308 गुण मिळविले आहेत .



अशाप्रकारे पाहा (ख्कक ॠड्डध्ठ्ठदड़ड्ढड्ड ङड्ढद्मद्वथ्द्यद्म 2019) परीक्षेचा निकाल -

विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर ध्र्ध्र्ध्र्.त्र्ड्ढड्ढठ्ठड्डध्.ठ्ठड़.त्द जावं
ख्कक ॠड्डध्ठ्ठदड़ड्ढड्ड च्या होमपेजवर जाऊन ख्कक ॠड्डध्ठ्ठदड़ड्ढड्ड ङड्ढद्मद्वथ्द्य 2019 च्या लिंकवर क्लिक करा
लिंक ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि विचारलेली माहिती नीट भरावी
संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल (ख्कक ॠड्डध्ठ्ठदड़ड्ढड्ड ङड्ढद्मद्वथ्द्य 2019) होमस्क्रीनवर दिसेल
याठिकाणाहून विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढू शकतात.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh