Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

अकरावीला ५ हजार २०० जागा वाढल्या

Image
मुंबई : प्रतिनिधी

यंदा अकरावीची 35 नवी महाविद्यालये सु डिग्री होत आहेत. या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक 20 महाविद्यालये ठाणे विभागात आहेत. या नव्या महाविद्यालयांमुळे अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या जागांमध्ये पाच हजार 200 जागांची वाढ होणार आहे. यामध्ये विज्ञान शाखेच्या 2 हजार 160 जागा वाढल्या आहेत.

मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ नगरपालिका तसेच पनवेलमधील तब्बल 849 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. यंदा नव्याने 35 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमध्ये 65 तुकड्या सु डिग्री होणार आहेत. या तुकड्यांमुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबईमध्ये तब्बल पाच हजार 200 जागा वाढणार आहेत. ठाण्यामध्ये सर्वाधिक 3 हजार 600 जागा वाढल्या आहेत. त्याखालोखाल मुंबईमध्ये 1 हजार 520 आणि पनवेल महापालिका क्षेत्रात केवळ 80 जागा वाढल्या आहेत. ठाणे व मुंबईमध्ये वाढलेल्या जागांमध्ये विज्ञानच्या तब्बल 2 हजार 160 जागा आहेत. वाणिज्यच्या दोन हजार तर कला शाखेच्या एक हजार 40 जागा वाढल्या आहेत. ठाण्यामधील या 20 महाविद्यालयांमध्ये 45 तुकड्यांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये वाणिज्य शाखेच्या 18 तुकड्या आहेत. त्याखालोखाल विज्ञानच्या 15 तुकड्या तर कला शाखेच्या 12 तुकड्यांचा समावेश आहे. तसेच मुंबईत 14 नवीन महाविद्यालयांनी नोंदणी केली असून, यामध्ये 19 तुकड्या सु डिग्री होणार आहेत. मुंबईमध्ये विज्ञान शाखेच्या 11 तुकड्या असून, वाणिज्यच्या सात, तर कला शाखेची फक्त एकच तुकडी आहे. नोंदणी झालेल्या महाविद्यालयांमध्ये पश्‍चिम मुंबईमध्ये सर्वाधिक सात महाविद्यालये तर उत्तर मुंबईमध्ये पाच व दक्षिण मुंबईमध्ये दोन महाविद्यालये असणार आहेत. मंजुरी देण्यात आलेल्या एका तुकडीत 80 विद्यार्थी असणार आहेत.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh