Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

सीबीएसईच्या बोर्डाचा १२ वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

Image

दिल्ली वृत्तसंस्था - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे. १२ च्या सीबीएसईच्या सर्व विभागाचे निकाल लागले आहेत. यंदाचा निकाला ८३.४ टक्के लागला आहे.कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाची १५ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान १२ वीची परीक्षा झाली होती.

देशभरातून एकूण 31,14,821 विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या सीबीएसईची परिक्षा दिली होती. देशभरातील एकूण 4,974 केंद्रावर ही परिक्षा पार पडली होती. यंदा मुलींचं पास होण्याचे प्रमाण ८८.७ तर मुलांचे प्रमाण ७९.४० टक्के आहे. विभागानुसार पाहिल्यास सर्वाधिक विद्यार्थी त्रिवेंद्रममधील पास झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल ८९.४ टक्के लागला आहे. ९२.९३ टक्क्यांसह चेन्नई विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

उत्तरप्रदेशमधील गाजिबादमध्ये राहणाऱ्या हंसिका शुक्ला आणि मुजफ्फरनगरमधील करिश्मा अरोरानं सीबीएसई १२वीमध्ये संयुक्तरित्या देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. हंसिका आणि करिश्माला ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh