Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

बीएड प्रवेशप्रक्रियेस सुरुवात, १५ एप्रिल पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक

Image



नाशिक प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फ त २०१९-२० या शैक्षणिक वषार्साठी बी.एड. प्रवेशप्रक्रियेस सुरुवात झाली आहे. बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवरांनी ७ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ऑनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

सीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर ८ जून रोजी मराठी, तर ९ जूनला इंग्रजी माध्यमासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. २० जून रोजीला परीक्षेचा निकाल जाहीर होऊन पुढील प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा शेवटच्या वर्षात शिकणारे किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण, अनुतीर्ण उमेदवरांना सीईटी परीक्षेसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी सर्वसाधारण संवर्गातील उमेदवारांना ८००, तर राखीव प्रवर्गातील उमेदरांना ४०० रुपये शुल्क असणार आहे. मविप्र शिक्षण संस्थेच्या नाशिक येथील बी.एड. महाविद्यालयात सीईटी परीक्षेचे मोफत मार्गदर्शन केंद्र सु डिग्री करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी विनामूल्य ऑनलाइन अर्ज भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे यांनी दिली.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh