Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

लातूर विशेष

सामाजिक कार्यात काँग्रेस कार्यकर्ता सदैव पुढे – धिरज विलासराव देशमुख जि.प.सदस्य

गाधवड,(प्रतिनिधी): शेकडो वर्षाची उज्वल परंपरा लाभलेल्या भारतीय काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता हा सामाजिक कार्यात सदैव पुढे राहून जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर असतो याचा आपणास अभिमान असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य धिरज

लोकसेवेतच खरा परमार्थ- राजेश्वर स्वामी महाराज

लातूर, दि. २७ : भजन, कीर्तन म्हणजे परमार्थ नव्हे. खरा परमार्थ हा लोकसेवेत आहे. कसलीही अपेक्षा वा स्वार्थ न ठेवता लोकसेवा केली तर त्याला परमार्थ म्हणतात. पण, हा परमार्थ आम्हाला

शिवलिंगेश्वर फार्मसीचे माजी विध्यार्थी सुमित जोशी यांना पी.एच.डी. पदवी प्रदान

औसा (प्रतिनिधी) बेळगावीच्या के. एल. ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च विद्यापीठाकडून औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये सुमित अशोक जोशी यांना पी. एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. फॉर्म्युलेशन ऑफ

लातूरची सांस्कृतीक चळवळ अधिक समृध्द होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भुमिका – धिरज विलासराव देशमुख जि.प.सदस्य

लातूर,प्रतिनिधी : लातूरने सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यातून नावलौकीक मिळवला आहे. सांस्कृतीक चळवळीत अनेक लातूरकर आपापल्या परीने योगदान देत आहेत विशेषत: संगीत क्षेत्रात अनेकजन एकत्र येऊन रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांचे

हरंगुळ बू येथील विकास कामासाठी१५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अमित विलासराव देशमुख यांचे मानले आभार

लातूर प्रतिनिधी -लातूर तालुक्यातील हरंगुळ बू येथे माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी स्थानिक आमदार विकासनिधी अंतर्गत सांस्कृतिक सभागृह व विविध कामांसाठी १५ लाख रूपये विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल