Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

लातूर विशेष

आलमला येथील फार्मसी कॉलेजद्वारे एड्स रॅलीच्या पथनाटयातून समाज प्रबोधन

औसा :- (प्रतिनिधी) एड्स या महाभयंकर रोगाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जगभरामध्ये एड्स दिन साजरा केला जातो. अद्ययावत औषंधाचा शोध लागत असला, विज्ञानाने किती प्रगती केली असली तरीही एड्स- एचआयव्ही

स्वार्थ, अहंकाराला दूर लोटल्याशिवाय मानवी जीवनात समाधानाची प्राप्ती होणे अशक्य : डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज

लातूर : मानवी जीवनात स्वार्थ, अहंकाराला दूर लोटल्याशिवाय मनुष्याला खऱ्या अर्थाने समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन वसुंधरारत्न , शतायुषी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी
केले. लातूर

विज्ञान व अध्यात्माची सांगड घालण्याची गरज- आ. बसवराज पाटील श्री केशव बालाजी देवस्थानच्या भक्त निवासचे भूमिपूजन

लातूर- आजच्या स्पर्धेच्या काळात विज्ञान व अध्यात्माची सांगड घालणे गरजेचे आहे. त्याशिवाय सुख मिळणार नाही, असे मत औसा विधानसभेचे आ. बसवराज पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
श्री सद्‌गु डिग्री

ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजमध्ये पालक मेळावा संपन्न

औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजमध्ये दिनांक 13 ऑक्टोबर 2018 रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या पालक मेळाव्यास

आलमलाच्या फार्मसी कॉलेजतर्फे तुळजाभवानीच्या भक्तांकरीता मोफत आरोग्य तपासणी व प्रथमोपचार सेवेचे उद्घाटन

औसा : (प्रतिनिधी) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्म डी. (डॉक्टर ऑफ फार्मसी), शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ बी. फार्मसी,दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका