Breaking news
13-11-2018 : 09:49:20

उर्जित पटेलांचा राजीनामा भूकंप ठरेल: चव्हाण

13-11-2018 : 09:49:09

एकही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याची खंत: शाहरुख

13-11-2018 : 09:39:18

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, राज्यात ढगाळ वातावरण राहणार

13-11-2018 : 09:39:05

राजर्षिंना भारतरत्न देण्यासाठी देशातील सर्व खासदारांना "शाहू ग्रंथ" दिवाळी भेट

24-09-2018 : 10:31:53

श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉचा धमाका, वन डेत सहा वर्षांनी 400 धावा

24-09-2018 : 10:31:38

आधी रस्त्याची स्वच्छता, मग मिरवणूक, लातुरातील गणेश मंडळाचा उपक्रम

24-09-2018 : 10:31:23

दरवाढ सुरुच, मुंबई, पुण्यासह 34 जिल्ह्यात पेट्रोलची नव्वदी पार

23-09-2018 : 10:54:19

राफेल घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा : अशोक चव्हाण

23-09-2018 : 10:50:47

राफेल घोटाळा: काँग्रेसचा गुरुवारी मुंबईत मोर्चा

22-09-2018 : 10:23:15

लोकसभा निवडणुकीत जालन्यातून दानवेंना चितपट करुनच परत येणार : बच्चू कडू

22-09-2018 : 10:22:28

राफेल : भारतानेच सुचवली अंबानींची कंपनी - फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष

22-09-2018 : 10:21:53

भारताची भूमिका स्पष्ट पाकशी चर्चा नाही

22-09-2018 : 10:20:42

एशिया कप: भारताची बांगलादेशवर मात, पाकशी लढत

20-09-2018 : 11:36:18

आशिया चषक: भारताचा पाकवर दणदणीत विजय

15-09-2018 : 09:41:21

सत्यजीत तांबे यांची राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड

फ.म.शहाजिंदे यांच्या शब्दबिंब पुस्तकांचे प्रकाशन

Image

लातूर - भूमी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्रा. फ.म.शहाजिंदे लिखीत शब्दबिंब या परिक्षण ग्रंथाचे प्रकाशन 16 मार्च 2017 गुरूवारी भालचंद्र ब्लड बँक येथील सभागृहात सायंकाळी 5.30 वाजता संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार तथा ज्येष्ठ विचारवंत प्रा.जे.एम.वाघमारे उपस्थित राहणार असून प्रा.डॉ. सूर्यनारायण रणसुभे ,डॉ. आशुतोष भुपटकर(पुणे) व डॉ.अशोक गोपाल (पुणे)यांच्या हस्ते सदरील ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी अजय पांडे, व प्रा. सुरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भूमी प्रकाशन च्या वतीने करण्यात आले आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh