जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी "एकता दौड" चे आयोजन



लातूर दि. 30:- सरदार वल्लभभाई पटेल">
Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

रन फॉर युनिटी"मध्ये सहभागी व्हा... जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी "एकता दौड" चे आयोजन

Image

रन फॉर युनिटी"मध्ये सहभागी व्हा...

जिल्हा प्रशासनाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी "एकता दौड" चे आयोजन



लातूर दि. 30:- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘रन फॉर युनिटी’(एकता दौड)चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये शहर व जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त "रन फॉर युनिटी"चे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल शिवाजी चौक (ब्रिज वरुन) ते हुतात्मा स्मारक (टॉऊन हॉल) या दरम्यान सकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.तरि दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता ही दौड सुरु होणार असल्याने यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक व युवकांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा क्रीडा अधिकारी, महादेव कसगावडे यांनी केले आहे.

यावेळी एकता दौड हुतात्मा स्मारक मैदान येथे आल्यानंतर स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंतीनिमित्त व स्व.इंदिरा गांधी यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रगीत गायन होऊन एकता दौड चा समारोप होणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh