Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

ताज्या बातम्या

ऐन दिवाळीत १५ दिवसात सहा दिवस बँका बंदमुंबई प्रतिनिधी - ऑक्टोबर महिन्यातील पुढील 14 दिवसांपैकी 6 दिवस देशातील बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या मोसमात खोळंबा होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी विविध कारणांमुळे देशातील

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार नाही


मुंबई प्रतिनिधी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. कारण, दिवाळीपूर्वी पगार (क्रदृध्ड्ढद्धदथ्र्ड्ढदद्य ड्ढथ्र्द्रथ्दृन्र्ड्ढड्ढद्म द्मठ्ठथ्ठ्ठद्धन्र्) देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलाय. लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने

3 ऑक्टोबरपासून बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये होणाऱया बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 ऑक्टोबरपासून सु डिग्री होणार आहे . नव्याने परीक्षेला बसणारे , पुनर्परीक्षार्थी , श्रेणी सुधार योजनेचा लाभ घेऊ

पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी अशी करा


मुंबई प्रतिनधी - विधानसभा निवडणूक सुरु असतानाच निवडणूक आयोग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात मतदारांची नाव नोंदणी करून घेणार आहे. येत्या १ ऑक्टोम्बरपासून या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून ३१ ऑक्टोम्बर

राज्यातील अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार
मुंबई प्रतिनिधी - राज्यातील अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील जवळपास तीन हजार 30 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट देण्यात येणार आहे. यासाठी राज्य