Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

ताज्या बातम्या

राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ


मुंबई प्रतिनिधी -सध्या राज्यात अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे पंचवीस हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे

सत्ता निरंकुश होऊ न देण्याची भूमिका माध्यमांनी जबाबदारीने पार पाडावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सत्ता निरंकुश होऊ न देण्याची भूमिका

माध्यमांनी जबाबदारीने पार पाडावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसश्व् यंदापासून

दुष्काळी भागातील २० लाख विद्यार्थ्यांचा मोफत एसटी प्रवास मिळणारमुंबई प्रतिनिधी : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत दिलेल्या मोफत प्रवास सवलतीचा लाभ २० लाख ७८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला. त्यामुळे राज्य शासनाच्या

जिल्हाधिकारी देऊ शकणारआपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्ट्यापुणे प्रतिनिधी : राज्यात काही दिवसांपासून सु डिग्री असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी

शालेय पोषण आहारात आता ज्वारी अन् बाजरीची भाकरी चा समावेशमुंबई प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकारकडून 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया शालेय पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी देण्यात येणारी तांदळाची खिचडी कमी करुन