Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

ताज्या बातम्या

राज्य सरकार खासगी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क भरणार


मुंबई प्रतिनधी : एसईबीसी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागलेल्या अथवा घ्यावा लागणाऱ्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्क भरण्यासाठी राज्य सरकारने शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवाला कोकणात जाण्या-या भक्तांसाठी १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस धावणार


मुंबई : गणेशोत्सवासाठी २८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत कोकणात जाण्यासाठी १६६ विशेष मेल, एक्सप्रेस धावणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे

बालमजूरी विरोधी अभियानाचे आयोजन 12 जून पर्यंत



पुणे प्रतिनिधी : आजही अनेक ठिकाणी लहानमुलांना कामावर ठेवले जाते. अनेकदा त्यांच्याकडून बळजबरीने काम करुन घेतले जाते. बाल हक्क कृती समिती ( आर्क ) तर्फे राष्ट्रीय बालमजुरी विरोध दिन 30

प्राथमिक शाळांना जोडणार माध्यमिकचे वर्ग!



नाशिक प्रतिनिधी : महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिकच्या वर्गांना आठवी आणि नववीचे वर्ग जोडण्याची तयारी सु डिग्री करण्यात आली असून, नव्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांशी शाळांमध्ये नववीचे वर्ग सु डिग्री करण्यात येणार आहेत.

एम.एड सीईटीसाठी अर्जाची संधी


नाशिक प्रतिनिधी : बी.एड. सीईटी परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.एड या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बी.एड