Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

ऐन दिवाळीत १५ दिवसात सहा दिवस बँका बंद

Image



मुंबई प्रतिनिधी - ऑक्टोबर महिन्यातील पुढील 14 दिवसांपैकी 6 दिवस देशातील बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या मोसमात खोळंबा होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी विविध कारणांमुळे देशातील बँका बंद राहणार आहेत. तत्पूर्वी 22 ऑक्टोबर रोजी बँकांच्या विलिनिकरणाविरोधात कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संपाची हाक दिली आहे. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ आणि भारतीय बँक कर्मचारी परिसंघ या संघटनांनी पुकारलेल्या या संपाला भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता संप झाल्यास 22 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहतील.

20 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. तर 26 ऑक्टोबरला चौथा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील. त्यानंतर 27 ऑक्टोबरपासून दिवाळी सु डिग्री होत आहे. 27 ऑक्टोबर रोजी रविवार आहे. 28 ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा (पाडवा) असल्याने देशाच्या विविध भागात बँका बंद राहतील. तर 29 ऑक्टोबर रोजी भाऊबीजेनिमित्त बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे पुढील 14 दिवसांपैकी केवळ 8 दिवस बँकांचे कामकाज सु डिग्री राहील. त्यामुळे योग्य नियोजन करून बँकांमधील कामकाज आटोपून घेताना सर्वसामान्यांची धावपळ होणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh