Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

3 ऑक्टोबरपासून बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात

Image

फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये होणाऱया बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 3 ऑक्टोबरपासून सु डिग्री होणार आहे . नव्याने परीक्षेला बसणारे , पुनर्परीक्षार्थी , श्रेणी सुधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे तसेच तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी ध्र्ध्र्ध्र्.थ्र्ठ्ठण्ठ्ठण्द्मद्मड़डदृठ्ठद्धड्ड.त्द या वेबसाइटवरून ऑनलाइन परीक्षा अर्ज क डिग्री शकतात . नव्याने परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 3 ते 23 ऑक्टोबरपर्यंत आहे . तसेच इतर विद्यार्थी 24 ते 31 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन अर्ज क डिग्री शकतात . विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 1 ते 8 नोव्हेंबरपर्यंतच आहे . व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ( एचसीव्हीसी ) परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची माहिती सरल संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत . अर्ज भरण्याची मुदत 24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत आहे , अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ . अशोक भोसले यांनी दिली .

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh