Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी अशी करा

Image


मुंबई प्रतिनधी - विधानसभा निवडणूक सुरु असतानाच निवडणूक आयोग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात मतदारांची नाव नोंदणी करून घेणार आहे. येत्या १ ऑक्टोम्बरपासून या नाव नोंदणीला सुरुवात होणार असून ३१ ऑक्टोम्बर हि पदवीधर मतदारसंघात नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी जुलै २०२० मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पदवीधर असणाऱ्या व्यक्तींकडून छापील स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणारा आमदार ६ वर्ष पदवीधर वर्गाचे प्रश्न सभागृहात मांडत असतो. त्याच प्रमाणे शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रात सरकारचे धोरण काय असावे या संदर्भात सभागृहात भाष्य करणे या आमदाराकडून अपेक्षित असते.

पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी पात्रतेच्या अटी
१. मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याऱ्या व्यक्तीने १९४७ ते २०१७ या कालावधीत कोणत्याही शाखेचे किमान पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. अर्थात तो व्यक्ती पदवीधर (क्रद्धठ्ठड्डद्वठ्ठद्यड्ढ) असावी

२. मतदार म्हणून नाव नोंदणी क डिग्री इच्छिणारी व्यक्ती पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पैकी कोणत्याही एका जिल्ह्याची कायमची रहिवासी असावी.

३. पदवीची आणि रहिवासाची सर्व कागदपत्रे त्याने छापील अर्जाला जोडून देणे आवश्यक

आवश्यक कागद पत्रे
१. वयाचा पुरावा : आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक.
२. रहिवासी पुरावा : रेशन कार्ड, लाईट बिल, जमिनीचा ७/१२ उतरा यापैकी एक.
३. शिक्षणाचा पुरावा : पदवीचे अंतिम गुणपत्रक(क्रद्धठ्ठड्डद्वठ्ठद्यत्दृद थ्र्ठ्ठद्धत्त्द्म द्मण्ड्ढड्ढद्य ), पदवी प्रमाणपत्र ( क़्ड्ढढ़द्धड्ढड्ढ ड़ड्ढद्धद्यत्ढत्ड़ठ्ठद्यड्ढ)
४. याच सोबत मतदाराचे २ रंगीत फोटो देणे देखील अनिवार्य आहे.

छापील अर्ज कोठून घ्यावा आणि कोठे करावा
आपला कायमचा पत्ता ज्या ठिकाणचा आहे. त्या ठिकाणच्या तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागात या संबंधीचा छापील अर्ज दिनांक १ ऑक्टोम्बरपासून उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपण १ ऑक्टोम्बरपासून ३१ ऑक्टोम्बर पर्यंत वरील कागदपत्रासह जाऊन हा अर्ज भरून देऊ शकता. १ नोव्हेंबर पासून पुणे पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी बनवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यादीत समाविष्ट झाले आहे का याची खात्री देखील क डिग्री शकणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अर्ज हा तहसीलदार कार्यालयात जाऊनच भरावा लावणार आहे. याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या खाली दिलेल्या टोला फ्री नंबरवर संपर्क साधा

१८००२२१९५०

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh