Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

प्राथमिक शाळांना जोडणार माध्यमिकचे वर्ग!

Image



नाशिक प्रतिनिधी : महापालिकेच्या शाळांमधील प्राथमिकच्या वर्गांना आठवी आणि नववीचे वर्ग जोडण्याची तयारी सु डिग्री करण्यात आली असून, नव्या शैक्षणिक वर्षापासून बहुतांशी शाळांमध्ये नववीचे वर्ग सु डिग्री करण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधून आठवीनंतर अन्य शाळेत प्रवेशासाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांची भ्रमंती थांबणार आहे.
महापालिका शिक्षण विभागाच्या ९० प्राथमिक शाळा असून, १२ माध्यमिक शाळा आहेत. शिक्षणहक्क कायद्यातील सुधारणांनुसार पूर्वी सातवीपर्यंत असलेल्या वर्गांना आठवीपर्यंतचे वर्ग अलीकडेच जोडण्यात आले आहेत. तथापि आठवीपर्यंत या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर नववी आणि दहावीसाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळा शोधाव्या लागतात. खासगी शाळांमध्ये अगोदरच मुले उपलब्ध असल्याने महापालिकेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यात अडचणी येतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनेच नववीचे वर्ग सु डिग्री करावे, अशी मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली होती.
क्रीडा महोत्सव बारगळला
फेबु्रवारी महिन्यात महापालिका शाळेतील मुलांसाठी क्रीडा महोत्सव घेण्याचे नियोजन होते. मात्र ते शक्य झाले नाही.
आता आचारसंहिता तसेच मुलांच्या परीक्षांचे दिवस असल्याने महोत्सव बारगळला आहे.
क्रीडा स्पर्धा व्हाव्यात यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh