Breaking news
23-07-2018 : 12:08:51

काँग्रेसकडून निवडणुकीचे बिगूल ; राहुल गांधींकडे महाआघाडीचे सर्वाधिकार

23-07-2018 : 12:07:44

पंढरपुरात जाधव दाम्पत्याकडून पूजा; मुख्यमंत्र्यांची मुंबईत विठ्ठलपूजा

22-07-2018 : 11:12:18

शंभर गिरीप्रेमींची कळसूबाई शिखरावर चढाई

22-07-2018 : 11:07:46

नितीश कुमारांचं दलितांना पदोन्नतीत आरक्षण

22-07-2018 : 10:59:29

तिरस्काराला प्रेम आणि आपुलकी हेच उत्तर- राहुल गांधी

22-07-2018 : 10:56:08

जीएसटी: १०० वस्तू स्वस्त, "या" वस्तू करमुक्त

21-07-2018 : 11:00:07

आषाढी यात्रेसाठी धावणार १९० जादा बसगाड्या

21-07-2018 : 10:59:40

हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार

17-07-2018 : 10:30:17

महिला आरक्षणासाठी राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र

17-07-2018 : 10:29:51

शिवरायांच्या आजोबांचे दुर्मिळ चित्र न्यूयॉर्कमध्ये

13-07-2018 : 05:53:28

डेकोरेटर्सना धक्का; थर्माकोल बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

एम.एड सीईटीसाठी अर्जाची संधी

Image


नाशिक प्रतिनिधी : बी.एड. सीईटी परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेशपरीक्षा कक्षातर्फे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.एड या शिक्षणक्रमासाठी अनिवार्य असलेल्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बी.एड सीईटी परीक्षा ८ व ९ जून रोजी होईल. तर एम.एड सीईटी परीक्षा ३१ मे रोजी होणार आहे. त्यासाठी २६ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देणे अनिवार्य असते. प्रवेशपरीक्षेविना प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एम.एडला प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी सीईटी परीक्षेला अर्ज करणे आवश्यक आहे. सीईटी परीक्षेसाठी डी.एड किंवा कोणतीही पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी प्रवेश अर्ज क डिग्री शकतील.
बी.एडच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या सीईटीसाठी अर्ज क डिग्री शकतील. सर्वसाधारण संवर्गासाठी १००० रुपये तर राखीव संवर्गासाठी ५०० रुपये शुल्क आहेत. एम.एड अभ्यासक्रम लवकरच तीन वर्षांचा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रवेशाची संधी विद्यार्थ्यांसाठी असेल.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh