Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

मराठवाडा संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस रेल्वे लवकरच सुरु

Image


औरंगाबाद प्रतिनिधी - रेल्वे बोर्डाने मराठवाड्यासाठी हजरत निजामुद्दीन ते नांदेड अशी "मराठवाडा संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस" ही साप्ताहिक रेल्वे सु डिग्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीला जाण्यासाठी असलेली सचखंड एक्‍स्प्रेस कायम फुल्ल असल्याने दिल्लीसाठी नवीन गाडी सु डिग्री करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून रेल्वे बोर्डाने 7 मार्च 2019 रोजी हजरत निजामुद्दीन ते नांदेड अशी "मराठवाडा क्रांती एक्‍स्प्रेस" रेल्वे सु डिग्री करण्याचा निर्णय घेतला. ही रेल्वे 19 मार्चपासून सु डिग्री होत आहे. ही गाडी (क्र. 12753) नांदेड ते हजरत निजामुद्दीन दिल्ली साप्ताहिक मराठवाडा संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस आहे. ती 19 मार्चपासून प्रत्येक मंगळवारी सुटणार आहे. नांदेड येथून सकाळी 08.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 13.00 वाजता हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावर पोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात गाडी (क्र. 12754) असून, हजरत निजामुद्दीन दिल्ली ते नांदेड अशी प्रत्येक बुधवारी राहणार आहे. बुधवारी रात्री 19.50 वाजता सुटेल आणि नांदेड येथे शुक्रवारी पहाटे 01.00 वाजता पोचेल. या गाडीला 15 डबे असतील. त्यात वातानुकूलित द्वितीय श्रेणी-1 डबा, तृतीय वातानुकूलित-02 डबे, तृतीय श्रेणी शयनयान -06 डबे, 04-सामान्य आणि इतर दोन डबे राहणार आहेत. ही गाडी परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भुसावळ, भोपाळ, झाशी, आग्रा या स्थानकांवर थांबणार आहे.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh