Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

जवानांच्या पाल्यासाठी मोफत शिक्षण

Image



रिसोड प्रतिनिधी : तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलने देशसेवेमध्ये खारीचा वाटा उचलला असून भारतीय सेनेत सेवा देणास्या जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण साखरकर यांनी केली.
वाकद , मोप स्थित बालशिवाजी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. देशसेवेकरिता सर्वस्व अर्पण करणास्या जवानांचा त्याग व बलीदान पाहता देशाकरिता लढणास्या सेैनिकाकरिता आपण सुद्धा काही करावे , या देशसेवेच्या भावनेमधून बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रविण साखारकर यांनी या प्रसंगी भारतीय सेनेमध्ये कार्यरत जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याचेकरिता शुल्क न आकारता प्रवेश नि:शुल्क देण्याचा मानस व्यक्त केला व शाळेबाहेर तसा सुचना फलक लावून पालकांना अ‍ॅपव्दारे माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त पालकांपर्यंत या संदर्भातील माहिती पोहचविण्याचे आवाहन यावेळी संस्थाध्यक्ष सारखरकर यांनी केले .

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh