Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

आरोग्य

हिवाळ्यात आरोग्याची काळजी


हिवाळा सु डिग्री झाला की काही छोटे-छोटे आजार नेहमी त्रासदायक ठरतात. यासाठी हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे ठरते. विशेषता लहान मुले, वृद्ध आणि महिलांनी ही काळजी घेतली पाहिजे. आरोग्य

त्वचेची काळजी घ्या


हिवाळ्यात विविध प्रकारचे आजार त्रास देतात. यासाठी या काळात आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. याकडे दुर्लक्षे केल्यास ते घातक ठ डिग्री शकते. या काळात वातावरणात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

आरोग्यवर्धक मोसंबी रस
महाराष्ट्राची मोसंबी देशात सर्वदूर परिचित आहे . उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन "सी" आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे

गुणकारी हळद

बहुतांश सर्वच खाद्यपदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीत मोठ्याप्रमाणात औषधी गुणधर्म असल्याने अनेकजण दुध अथवा पाण्यातूनही हळदीचे सेवन करतात. परंतु, काही आजार असलेल्या व्यक्तींनी हळदीचे सेवन हे तज्ज्ञांना विचारूनच केले

थंडीत त्वचेची काळजीआपली त्वचा हा आपल्या शरीराचा अतिशय संवेदनशील व संपूर्ण शरीराला व्यापून टाकणारा अवयव. मात्र हवामानाचा , वातावरणाचा त्याच्यावर सतत परिणाम होत असतो. अशा वेळी त्वचेची काळजी वर्षभर घ्यायला हवीच पण