Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

आरोग्यास खिचडी फायदेशीर

Imageडाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून खिचडी तयार केली जाते. यामध्ये भाज्या, मसाले, तुप या सर्वांचा चवीनुसार वापर केला जातो. शेकडो वर्षांपासून भारतात खिचडी खाल्ली जात आहे. खिचडी हा शब्द संस्कृतमधील खिच्चा या शब्दातून आला असे म्हटले जाते. मुगलकाळात खिचडी खुप प्रसिध्द डिश होती. १६ व्या शतकामध्ये मुगल बादशहा अकबर वजीर अबुल फजलने लिहिलेल्या दस्तऐवजात विविध प्रकारे खिचडी बनवण्याच्या रेसिपीचा उल्लेख आढळतो.

भारतासोबतच मध्य पूर्व देश, अनेक आफ्रीकन देश, मोरक्को, इजिप्त सारख्या देशांमध्ये खिचडी खुप प्रसिध्द आहे. येथे विविध पध्दतींनी खिचडी बनवली जाते. खिचडीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. या देशांमध्ये खिचडीत मांस मिसळले जाते.

खिचडीत फायदे
१ भरपूर न्यूट्रिशन्स मिळतात
२ इनडायजेनशपासून होतो बचाव
३ वजन कमी करण्यात होते मदत
४ डायबिटीजपासून बचाव होतो
५ वात, पित्त आणि कफपासून बचाव होतो
६ बॉडी डिटॉक्स होते
७ स्किन हेल्दी आणि ग्लोइंग होते

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh