Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

काकडी चे बहुगुणी उपाय

Image





काकडी मधुर, शितल, पाचक, मुत्रगामी आणि अग्निदिपक तसेच पित्तहारक व थंड आहे. काकडीच्या सेवनाने विविध प्रकारचे मुत्रविकार दूर होतात. काकडी उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी, तहान भागविण्यासाठी उपयुक्त आहे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच्या सेवनामूळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जाते. व्हिटॅमिन ए, बी आणि सी चे प्रमाण जास्त् असल्याने त्वचेसाठी चांगली असते.

हे आहेत फायदे

। मासिक पाळीमध्ये खूप त्रास होत असल्यास दह्यामध्ये काकडीचे बारीक तुकडे करून त्यामध्ये पुदिना, काळे मीठ, जिरे आणि हिंग टाकून रायता बनवून खावे.

। काकडीचा रस काढून चेहरा, हात, पायावर याचा लेप लावल्यास त्वचा कोमल होते. काकडीच्या रसामध्ये थोडी साखर मिसळून हा रस पिल्यास लघवी साफ होते.

। काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत होतात.

। काकडीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते.

। काकडीमध्ये साइकोसोलएरीक्रिस्नोल, लॅरीक्रिस्नोल आणि पायनोरिस्नोल हे तत्व असतात. हे तत्व सर्व प्रकारच्या कँसरला आळा घालण्यात सक्षम आहेत.

। शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.

। काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवा. यामुळे डोळ्याखाली झालेले डार्क सर्कल नष्ट होतील.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh