Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

प्रिमॅच्युअर बेबी

Image



मूल आईच्या गर्भात ३७ आठवडे असते, आणि त्यानंतर जन्माला येते. परंतु ३७ आठवड्यांपूर्वीच प्रसूती झाल्यास त्यास प्रिमॅच्युअर बेबी म्हणतात. अशा बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आता अशा मुलांना जगवणे सहज शक्य झाले आहे. परंतु तरीही या मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
होऊ शकतात या समस्या

। नऊ महिने पुर्ण होण्यापुर्वीच बाळाचा जन्म झाला तर त्याला म्हातारपणी मानसिक आजार होण्याचा धोका असतो.

। फुफ्फुसांची वाढ न झाल्याने मूल योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे ऑक्सीजन कमी पडल्याने शरीरातल्या सर्वच अवयवांचे काम कमी-कमी होऊन मृत्यू येऊ शकतो. यासाठी प्राणवायूचा सतत पुरवठा करावा लागतो.

। अशा मुलांचा श्वास बंद पडत असेल तर सतत लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी बाळाचा श्वास थांबला आहे हे सांगणारी यंत्रे आता उपलब्ध आहेत. असा श्वास थांबल्याचा इशारा या यंत्रामार्फत मिळाला की लागलीच त्याला परत श्वास घेण्यासाठी मदत करावी लागते किंवा कृत्रिम श्वास द्यावा लागतो.

। या मुलांच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण अनेकदा कमी होते. शरीरातल्या सर्व संस्थांच्या व्यवस्थित कार्यक्षमतेसाठी विशिष्ट प्रमाणात साखर मिळावी लागते. नाहीतर श्वास थांबणे, झटके येणे, बेशुध्द होणे इ. प्राणघातक गोष्टी होऊ शकतात.

। या मुलांना जन्मानंतर पहिल्या काही दिवसात काही जीवघेणे किंवा गंभीर असे आजार होऊ शकतात. कारण या मुलांची वाढ अपुरी झालेली असते.

। रोगप्रिकारक क्षमता कमी असते. या मुलांना आरोग्य समस्यांचा सामाना जास्त करावा लागतो.

प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे .

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh