Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

आरोग्यदायी मका

Image



पावसाळ्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा "भुट्टा" सध्या वर्षभरात कधीही उपलब्ध होतो. मक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहेत. पण मक्याच्या पीठाचे म्हणजेच, कॉर्न फ्लोरही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक ठिकाणी तर मक्याच्या पीठापासून चपात्या तयार करण्यात येतात. अशातच पंजाबमधील मक्केकी रोटी आणि सरसों का सार संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याशिवाय मक्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या पीठामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. याशिवाय यामध्ये ग्लूटन असत नाही त्यामुळे याचं सेवन शरीराला डायबिटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतो. जाणून घेऊया मक्याच्या पीठाचे आरोग्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या फायद्यांबाबत...

डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी

मक्याच्या पीठामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे याचं सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. मक्याचे सेवन केल्याने डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते.

एनीमियापासून बचाव

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही.

एनीमियापासून बचाव

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही.



वजन कमी करण्यासाठी

मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा मिळते. तसेच सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचता. यामुळे वजन वाढण्याची समस्या होत नाही.



हायपरटेन्शन दूर ठेवतं

दररोज मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळतं. ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या दूर होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh