Breaking news
12-07-2018 : 10:35:16

दरवाढीचा शॉक; महावितरणची वीज महागणार?

10-07-2018 : 10:30:13

पावसाचा ‘रेन अॅलर्ट’, ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

10-07-2018 : 10:27:23

स्थापन होण्याआधीच जिओ इन्स्टिटयूट ठरली देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था

10-07-2018 : 10:27:05

विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध

10-07-2018 : 10:26:11

अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसदेत सन्मान!

09-07-2018 : 01:46:11

तर पन्नाशी उलटलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकार नारळ देणार

09-07-2018 : 01:45:13

‘चले जाव’ मुळे इंग्रज गेले नाहीत: सुमित्रा महाजन

07-07-2018 : 10:25:53

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

07-07-2018 : 10:24:57

शेतकऱ्यांना मिळणार दीडपट हमीभाव, पण हमीभावाचं गणित असतं तरी कसं?

07-07-2018 : 10:24:25

पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास

07-07-2018 : 10:23:55

फिफा वर्ल्डकप: ब्राझीलला हरवून बेल्जियम उपांत्य फेरीत

06-07-2018 : 10:36:57

महिनाभरानंतर पेट्रोल, डिझेल पुन्हा महाग

03-07-2018 : 10:55:47

पत्रकार रजत शर्मा "डीडीसीए"चे अध्यक्ष

03-07-2018 : 10:54:20

नागपुरात बुधवारपासून पावसाळी अधिवेशन

03-07-2018 : 10:54:03

राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत १ टक्का आरक्षण लागू केले

आरोग्यदायी मका

Imageपावसाळ्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा "भुट्टा" सध्या वर्षभरात कधीही उपलब्ध होतो. मक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहेत. पण मक्याच्या पीठाचे म्हणजेच, कॉर्न फ्लोरही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक ठिकाणी तर मक्याच्या पीठापासून चपात्या तयार करण्यात येतात. अशातच पंजाबमधील मक्केकी रोटी आणि सरसों का सार संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याशिवाय मक्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या पीठामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. याशिवाय यामध्ये ग्लूटन असत नाही त्यामुळे याचं सेवन शरीराला डायबिटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतो. जाणून घेऊया मक्याच्या पीठाचे आरोग्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या फायद्यांबाबत...

डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी

मक्याच्या पीठामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे याचं सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. मक्याचे सेवन केल्याने डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते.

एनीमियापासून बचाव

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही.

एनीमियापासून बचाव

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही.वजन कमी करण्यासाठी

मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा मिळते. तसेच सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचता. यामुळे वजन वाढण्याची समस्या होत नाही.हायपरटेन्शन दूर ठेवतं

दररोज मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळतं. ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या दूर होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh