Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

उन्हाळ्यात डाएट

Image


कडाक्याचा उन्हाळा सु डिग्री झाला आहे. पण तरीही कामानिमित्त प्रत्येकाला घराबाहेर पडावचं लागतं. मात्र उन्हात जास्तवेळ राहील्यास डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणं) होऊ शकतं. यामुळे या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातही आरोग्याच्या काळजीची सुरुवात ही डाएट पासून होत असल्याने या दिवसात काय खावं हे जाणून घेणं महत्वाच आहे.

कलिंगड

या दिवसात बाजारात कलिंगड मुबलक प्रमाणात मिळतात. त्यात व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी असल्याने कलिंगडला सुपरफूड असंही म्हटल जातं. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शक्यतो सकाळी अनुशापोटी कलिंगड खाऊन दिवसाची सुरूवात करावी.

काकडी
काकडी ही थंड वर्गात मोडत असल्याने या दिवसात तिचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर ठरते. यात व्हिटामिन व मिनरल मुबलक असल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम काकडी करते. काकडीचे सॅलेड,किंवा ज्यूसही सेवन करणे फायदेशीर असते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याबरोबरच शरीरातील पाण्याची कमतरताही काकडीने भरून निघते.

रसाळ फळे

उन्हाळ्याच्या दिवसात लिंब,द्राक्ष आणि संत्री खाल्ल्याने शरीरालाला फायदा होतो. या फळांमध्ये शरीराला आवश्यक घटक असतात. यामुळे सकाळी संध्याकाळी याप्रमाणे रोज फळे खावीत.

पुदीना
पुदीन्याचा उपयोग चटणी, रायता, सरबत किंवा भाजी बनवण्यासाठी केला जातो. तर काहीजण पदार्थांची चव वाढवण्यासाठी पुदीना वापरतात. पण पुदीना शरीरासाठीही लाभदायी आहे. यामुळे डाएटमध्ये पुदीनाचा वापर आवर्जून करावा.

ताक उन्हाळ्यात शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम ताक करते. याती लॅटीक अॅसिडमुळे अन्नपचन होते.तसेच यात कॅल्शियम,पोटॅशियम, आणि झिंकही असते. दूधाच्या तुलनेत ताक पिणे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.

कांदा
उन्हाच्या काहीलीपासून बचाव करण्याचे काम कांदा करतो. या दिवसात हवा कोरडी असते.त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. पण कांद्याच्या सेवनामुळे शरीराला होणारे नुकसान टाळता येते.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh