Breaking news
07-03-2018 : 06:24:26

"फोर्ब्ज"च्या अब्जाधीशांच्या यादीत ट्रम्प 222 क्रमांकांनी गडगडले

04-03-2018 : 10:27:14

महाराष्ट्रातच राहा! मुलानेच घातली नारायण राणेंना गळ

04-03-2018 : 10:26:55

राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते

04-03-2018 : 10:26:43

संत तुकाराम महाराजांचा 369वा बीज सोहळा देहुत संपन्न

16-02-2018 : 09:34:55

देशातील रबर उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर, ‘कार्बन ब्लॅक’चा तुटवडा

15-02-2018 : 10:42:52

श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला या संस्थेला कै. मातोश्री गुंडाबाई भातांब्रे स्मृती पुरस्कार मिळाला, या पुरस्काराने बसवराज धाराशिवे श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिवांना सन्मानीत करताना पंजाबचे मा. राज्यपाल श्री शिवराजजी पाटील चाकुरकर, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज, मा. खा. गोपाळराव पाटील, डॉक्टर भातांब्रे, शैलेश पाटील, लोहारे गुरुजी, मोतीपवळे सर आदी.....

14-02-2018 : 10:49:33

नाशिकमधून लढण्याचा भाजपचा आग्रह राणेंना अमान्य

14-02-2018 : 10:49:01

समविचारी पक्षाबरोबरच राहण्याची राष्ट्रवादीची भूमिका- शरद पवार

10-02-2018 : 10:44:28

राज्यभरातील दस्त नोंदणी, आधार केंद्र ठप्प

10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

10-02-2018 : 10:22:37

आलमला येथील ब्ल्यु बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेजला क्रॉपसायन्सची मान्यता

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

मनोरंजन

स्वराज्यजननी जिजामाता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई प्रतिनिधी - सध्या छोट्या पडद्यावर अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या चरित्रपटांची मालिका झळकताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी साकारलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर संभाजी महाराज,

‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये स्माईल प्लीज’ची निवड

मुंबई

जगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. ‘स्माईल प्लीज’ चित्रपटासाठी हा एक सन्मानच आहे. आता तर मानाच्या समजल्या

तेजश्री ची नवी मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलामुंबई प्रतिनिधी : ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘झी मराठी’वरील आगामी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून तेजश्री

सागरिका घाडगे पुन्हा एकदा स्पोर्ट्सवुमनच्या रुपात रुपेरी पडद्यावर अवतरणारमुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री सागरिका घाडगे पुन्हा एकदा स्पोर्ट्सवुमनच्या रुपात रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. "चक दे इंडिया" या पदार्पणाच्या चित्रपटात सागरिकाने हॉकीपटूची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सागरिकाने साकारलेली भूमिका

कियारा अडवाणी गिल्टी चित्रपटामध्ये दिसणार


मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी गेल्या वर्षी दिग्दर्शक करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या वेबसीरिजनंतर कियारा प्रसिद्धीच्या झोतात आली. कियारासह अभिनेता विकी कौशल देखील