Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

"तुझ्यात जीव रंगला" आत्ता नवीन वेळेत प्रसारित होणार

Imageमुंबई प्रतिनिधी - झी मराठीवरील "तुझ्यात जीव रंगला" या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार रोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होणारी ही मालिका बंद होणार अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. मात्र या मालिकेच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. ही मालिका निरोप घेत नाहीये तर या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे. ही मालिका २१ ऑक्टोबरपासून संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे, तर संध्याकाळी ७.३० वाजता "लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू" ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

"तुझ्यात जीव रंगला" ही मालिका ३ ऑक्टोबर २०१६ रोजी सु डिग्री झाली. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मालिकेत येणारे अनेक चढउतारही पाहिले असल्याने मालिका इतक्यात तरी बंद करणार नाही, फक्त मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेत बदल होणार आहे असे वाहिनीने स्पष्ट केले. "लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू" ही नवी मालिका नेमके काय घेऊन येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. "झी मराठी"वर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ही नवीन मालिका २१ ऑक्टोबरपासून सु डिग्री होणार आहे. तसंच होम मिनिस्टर हा कार्यक्रम रोज संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh