मुंबई प्रतिनिधी - दुनियादारी" सारखा एक मास्टरपीस प्रेक्षकांसमोर सादर करणारा प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून संजय जाधव सर्वांना परिचित आहे. " खारी">
Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

खारी बिस्कीट" चित्रपटात दिसणार चिमुकल्यांची गॅंग

Image

"


मुंबई प्रतिनिधी - दुनियादारी" सारखा एक मास्टरपीस प्रेक्षकांसमोर सादर करणारा प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून संजय जाधव सर्वांना परिचित आहे. " खारी बिस्कीट " या त्याच्या आगामी चित्रपटाबरोबरच त्याची ५० वी कलाकृती प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाने भारावलेली आणि उत्साहात , आनंदाने नाचणारी चिमुकल्यांची गॅंग दिसत आहे. त्यांच्यामागे मुंबईतील उंच इमारती आणि गजबजलेले शहर देखील दिसत आहे. मात्र, ही लहान मुले भान हरपून पावसात भिजत बाप्पाच्या स्वागतात मग्न आहेत, असे दिसत आहे.


मुंबई हे स्वप्नपूर्तीचे शहर आहे आणि याच शहरात बऱ्याच ठिकाणाहून लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. अशाच या भव्य दिव्य शहरात फुटपाथवर आयुष्य काढणाऱ्या बहीणभावाची ही गोष्ट आहे. भाऊ बिस्कीट आपली बहीण खारी हिची स्वप्न कशी पूर्ण करतो , त्यांच्यातले भावनिक नाते याची गोष्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल.


त्यामुळे या चित्रपटामध्ये काहीतरी खास असणार हे नक्कीच. विशेष म्हणजे या चित्रपटात नवीन बालकलाकार काम करणार आहेत. त्यापैकी वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. आता त्यांचा या पुढील प्रवास कसा असेल, हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh