Breaking news
20-11-2017 : 10:03:05

लवकरच स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता

20-11-2017 : 10:02:26

पृथ्वीवर वीस वर्षांत झालेल्या बदलांच्या चित्रणात ‘नासा’ला यश

20-11-2017 : 10:02:15

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना उच्चपदस्थ नोकरशहांपेक्षा कमी वेतन

18-11-2017 : 11:16:39

देशाची राजधानी नागपूरला हलवा : श्री श्री रविशंकर

18-11-2017 : 11:15:41

2 भारतीय सैनिकांवर फ्रान्समध्ये 100 वर्षांनी झाले अंत्यसंस्कार

18-11-2017 : 11:15:18

भारत-चीन सीमेवर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

17-11-2017 : 10:18:17

भाजपा राहुल गांधींच्या लोकप्रियतेने भयभीत, राजीव गांधींना बदनाम करण्याचे कारस्थान - शरद पवार

16-11-2017 : 05:20:36

दूरसंचार, बँकींग क्षेत्रातील ८० हजार नोक-यांवर गदा!

13-11-2017 : 10:22:54

क्तक़्क़क् बॅंकने ग्राहकांंसाठी केले ३ मोठे बदल

13-11-2017 : 10:15:33

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

13-11-2017 : 10:14:24

इराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू

13-11-2017 : 10:13:19

राजस्थानातील डॉक्टरांच्या संपाला राज्यातील सरकारी डॉक्टरांचा पाठिंबा

13-11-2017 : 10:10:48

चार वर्षात डेबिट-क्रेडीट कार्ड, ॠच्र्ग् इतिहासजमा : नीती आयोग

13-11-2017 : 10:08:32

विद्यापीठ नामांतराविरोधात आज सोलापूर बंदची हाक

11-11-2017 : 10:14:42

शेतीचे शिक्षण शाळेतून देण्यात सरकार उदासीन

‘इंडियन फिल्म फेस्टिवल’ मेलबर्नमध्ये स्माईल प्लीज’ची निवड

Image

मुंबई

जगण्याची नवी दिशा देणाऱ्या ‘स्माईल प्लीज’ या चित्रपटाची मेलबर्न येथे होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अधिकृत निवड झाली आहे. ‘स्माईल प्लीज’ चित्रपटासाठी हा एक सन्मानच आहे. आता तर मानाच्या समजल्या जाणारा आणि मेलबर्न मध्ये संपन्न होणाऱ्या ‘इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये या चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे.

या फेस्टिवलमध्ये अनेक उत्कृष्ट दर्जाच्या, उत्तम आणि आगळेवेगळे विषय, कथानक असणाऱ्या चित्रपटांची निवड केली जाते. चांगल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड या फेस्टिवलसाठी केली जाते. यासर्व बाबतीत उजवा ठरलेल्या ‘स्माईल प्लीज’ या सिनेमाच्या शिरपेचात या निवडीमुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्याला भरपूर प्रतिसाद लाभला. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. याव्यतिरिक्त चित्रपटातील गाणी, मराठी सिनेसृष्टीतील तीसहून अधिक कलाकारांना एकत्र घेऊन चित्रित करण्यात आलेल्या अँथम साँगलाही रसिकांनी पसंती दिली. इतक्या कलाकारांना एकत्र घेऊन गाणं चित्रित करण्यात आलेला मराठी सिनेसृष्टीतील बहुधा हा पहिलाच प्रयोग असावा.

या चित्रपटाला मंदार चोळकर यांची गाणी लाभली असून रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे. तर नृत्यदिग्दर्शनाची धुरा बॉलिवूडचे नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी सांभाळली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, सनशाईन स्टुडिओच्या सहयोगाने, हॅशटॅग फिल्म स्टुडिओ आणि क्रित्यावत प्रॉडक्शन निर्मित ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट येत्या 19 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh