Breaking news
10-02-2018 : 10:35:58

अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात दाखल

10-02-2018 : 10:35:31

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

कियारा अडवाणी गिल्टी चित्रपटामध्ये दिसणार

Image


मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी गेल्या वर्षी दिग्दर्शक करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. या वेबसीरिजनंतर कियारा प्रसिद्धीच्या झोतात आली. कियारासह अभिनेता विकी कौशल देखील या वेबसीरिजमध्ये झळकला होता. आता पुन्हा एकदा कियारा एका नव्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या ट्विटरवरून या चित्रपटाची माहिती दिली आहे. या नेटफ्लिक्स चित्रपटाचे नाव ‘गिल्टी’ असे असून या चित्रपटाची निर्माती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे करण्यात येणार आहे. तसेच या चित्रपटातून कियारा पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर परतणार आहे. दरम्यान या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. कियारासह आणखी कोण या चित्रपटात झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

कियाराचा नुकाताच ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरल्याचे दिसत आहे. या चित्रपटात कियारासह शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असल्याचे देखील दिसत आहे. ‘कबीर सिंग’ हा चित्रपट दाक्षिणात्य ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा रिमेक आहे.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh