Breaking news
05-02-2018 : 11:07:26

राजस्थानच्या निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात संदेश ; सचिन पायलट यांचा टोला

05-02-2018 : 11:07:15

आर्थिक दुरवस्था मान्य करण्यास सरकारचा नकार- चिदंबरम

05-02-2018 : 11:06:42

सानिया मिर्झा दुखापतीमुळे दोन महिने टेनिसपासून दूर

05-02-2018 : 10:53:55

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

05-02-2018 : 10:53:28

22 भारतीय असलेलं तेलवाहू जहाज पश्चिम आफ्रिकेजवळ बेपत्ता

03-02-2018 : 10:50:20

बी. ए. चोपडे यांची बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

03-02-2018 : 10:29:29

मुंबई महापालिकेचा २७,२५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

03-02-2018 : 10:28:39

कायदा गरजेचाच; मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून भारतीय सैन्याचे समर्थन

03-02-2018 : 10:28:19

सुकाणू समितीचा एक मार्चपासून असहकार आंदोलनाचा इशारा

02-02-2018 : 03:37:04

तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार

02-02-2018 : 03:35:50

हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना धोका देणारा, अण्णांचं टीकास्त्र

02-02-2018 : 03:29:04

देशहितासाठी भाजपविरोधात एकत्र या: सोनिया

26-01-2018 : 10:54:12

इलया राजा, अभय बंग, राणी बंग यांना पद्म पुरस्कार

26-01-2018 : 10:53:45

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय

26-01-2018 : 10:53:31

"पद्मविभूषण" , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी

बॉलिवूड कलाकारांनी केले श्रमदान

Image


मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे श्रमदान केले. यात सई ताम्हणकर यांच्यासह अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. श्रमदान करण्याचे सईचे हे पाचवे वर्ष आहे. सई न चुकता दरवर्षी श्रमदानात सहभाग घेते.
सईने महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही श्रमदानात सहभागी व्हायला आवाहन केले होते. ‘मला काळजी आहे पाण्याआभावी तडफडणा-या गुराढोरांची. मला काळजी आहे पाण्याच्या शोधात बालपण हरवलेल्या मुलांची. मला काळजी आहे पाण्यासाठी पायपीट करणा-या महिलांची. मला काळजी आहे करपलेल्या शेताची, पाण्यासाठी तडफडणा-या गुराढोरांची, म्हणूनच मी श्रमदान करून खारीचा वाटा उचलत आहे, तुम्हीही श्रमदानात नक्की सहभागी व्हा’ असे आवाहन सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून महाराष्ट्रातल्या तिच्या तमाम चाहत्यांना केले होते. त्यानंतर महाराष्ट्र दिनानिमित्त सई स्वत: श्रमदान मोहिमेत सहभागी झाली.
अभिनेता पुष्कर श्रोत्रीने गारडगाव येथे श्रमदान केले. तर पुरंदर तालुक्यात जाऊन अभिनेता मिलिंद गुणाजी यांनीदेखील श्रमदान केले. अभिनेत्री स्पृहा जोशीने सिन्नरमधील धोंडबार येथे श्रमदान केले. अभिनेता जितेंद्र जोशी याने गारडगाव येथे श्रमदान केले.

आमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत राज्यातील विविध जिल्ह्यांत श्रमदान करून पाणी समस्या सोडवण्यात चांगलेच यश मिळाले आहे. या श्रमदानात सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण सहभाग घेतात.


Source

0 Comments

Leave a reply

आपला इ मेल आयडी कुठेही प्रसिद्ध केला जाणार नाही. आपली प्रतिक्रिया थोड्यावेळाने वेबसाइटवर दिसणार आहे. कृपया प्रतिक्रिया व्यक्त करताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर करू नये. आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला असेल तर अश्या प्रतिक्रिया वेबसाइटवर दिसणार नाहीत याची नोंद घ्यावी.
All fields are required.
मराठी / इंग्रजी साठी CTRL+G प्रेस करा (Toggle Key)


Can't read the above security code? Refresh